Padi kamble chi kahi layki nahiye na yala roast karaychi dogha aapaplya thikani yogya aahet, padi kamble kale madhe var aasel tar financial status ya mansach var aahe na, mag yane padi chi layki kadli ka financial status varun?
😂भावा तुझा एक पण वीडियो ला ५०० चा वर व्ह्यूस नाहीत फक्त एका या माणसा मूळ पहिला तुझा हा ब्रॉडकास्ट १.७ लाख व्ह्यूस ला गेलाय, thanks करा त्याला आणि पाया पण धार , तुझा करियर याचा मुळ झाला सेट 😅😂😂
तुम्हाला चॅनल मोठ करायचं असेल तर ज्यांनी आयुष्यात काहितरी साध्य केलं आहे त्यांना घेऊन या हा पाला पाचोळा कशाला घेऊन येता काय आदर्श घायचा याकडून मोठ बोलणं हेच....
Yarrr ..like kru ka nko hech smjena like kela tr hyla watel tyla kely mjhymule like ale but te tasa nahiye he like tumhla ahe karan tumhi khup patience thevlet so like he tumchysathi ...🫡
Wowww Akash you have great patience. Respect If I would have been in your position. This fxxxx would have been in hospital. N iam Dam serious about it.
भावा मानलं रे तुला... बेधडक आहे तु AK भाऊ कडक 🙌 पॅडी ची बाजू ठाम धरली आणि भिडला...
Sarva adhi tharlela ahe asta te, yala pan channel famous karycha hota
Ak n paddy la ne tuzya aai bahini var udayala😊
Ak दादा तुमच्या मुळे सायको ची खरी कन्सेप्ट कळली मनापासून धंन्यवाद तुमची शिफारस आहे येवढे येडे तुम्ही सांभाळता
तुमचं चॅनल ह्या एकमेव पॉडकास्ट मुळे सगळ्या जग भरात प्रसिद्ध होईल...शब्द हाय माझा🎉🎉🎉🎉❤😂
खर आहे 😂
Paddy kamble baddal bolaychi apli layki ahe ka
Padi kamble chi kahi layki nahiye na yala roast karaychi dogha aapaplya thikani yogya aahet, padi kamble kale madhe var aasel tar financial status ya mansach var aahe na, mag yane padi chi layki kadli ka financial status varun?
@@krishnajijoshi777Ek number reply bhava! Bichukle bichukle aahet, Paddy paddy aahet..
Prashna layakicha nhiye yani uttar dyachavsodun ugach gol gol bolttat Ani bhandtat kahich karan nastana
Ha na yarr kon hy Yo
हास्य जत्रा बघुन कंटाळा आला होता म्हणून मी हा पाॅडकास्ट बघत आहे..
Me too
Same
Mi pn😂
😂😂
मी पण 😜😜
पंढरीनाथ कांबळे देव माणूस आहेत त्यामुळे अशी लोक काहीही बोलली तरी फरक पडत नाही
हा सलमान चा भक्त दिसतोय ........लॉरेन्स बिष्णोई यांना विनंती आहे की ह्याच्याकडे लक्ष राहू द्या 🚩🚩
😂
😂😂
@@Trade.IQ.X लॉरेन्स तुझा बाप आहे का ? 🤣
😅😂😂😂
Kharach manatla bolala bhava 😂😂 Jagat bhari comment.. Pan khara sangu ka Laurence ne marawa evdhi yachi layki nahi.. Yala Galli t lya porani Nagda karun marla pahije ka 😂😂
कोण कोणाची मुलाखत घेतय तेच काही कळेना 😂😂😂😂😂
25 हजार चा चेक बाउंस मुळे याला अटक झाली होती 😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂😂
बिचुकले मुळं मला हा पोडकास्ट मला माहिती झाला. पण.. अर्थातच ह्या अश्या विचारांच्या माणसाला ऐकायचं म्हणजे निव्व्ळ करमणूक
उद्धव दादा 😂❤
ठाकरे family= बीचुक्ले family हे खर आहे 😂
😂😂
😂😂😂
याला प्रतिउत्तर देयला पंढरीनाथ कांबळे यांना बोलवा . जबरदस्त उत्तर देतील ते .
To khrach kuchka aahe
हा डोक्यावर पडलेला आहे कशाला ह्याला बोलावले 😢😢😢
Tuzya aaila gadhav lavayala
Tyala tyach channel chalvayach aahe
Views sati😂
😅
Bichukale bindok aahe, no doubt. But look at the views,... He is getting not even 1k views for other videos but this video already got 36k
अभिजीत बिचुकले या व्यक्ती मुळे The AK Talk फेमस झाले या एका पाॅडकास्ट मुळे आपल चॅनेल प्रसिद्ध होत आहे
मला आज पर्यंत आवडलेला सर्वात जास्त पॉडकास्ट ... मजा आली 😂😂😂 भरी बांडगूळ
काही म्हणा रावं....पिचुकले ला कितीही काहीही बोला पण भाऊचा confidence खतरनाक आहे.
😂😂😂😂
शेवट प्रयंत बोले नाही की डॉ. पदवी कशी मिळाली😂😂😂😂
RUclips la video ahe doctorate cha baghun ghya
😂😂😂😂😂😂😂
भावा तुमच्या pateince level la salute ❤
😂भावा तुझा एक पण वीडियो ला ५०० चा वर व्ह्यूस नाहीत फक्त एका या माणसा मूळ पहिला तुझा हा ब्रॉडकास्ट १.७ लाख व्ह्यूस ला गेलाय, thanks करा त्याला आणि पाया पण धार , तुझा करियर याचा मुळ झाला सेट 😅😂😂
Are khrch ki😂
आकाश ने दिला अभिजित ला बोलावून
गुलीगत धोका 😅
😂😂
मस्त time pass झाला 😊
गतिमंद मंत्री साहेब
Paddy bhau la bolva podcast la 👍👍
भावा तुज्या संयमाला सलाम 😂😂😂😂👍
आकाश दादा याचे विचार ऐकण्यापेक्षा याच्यावर आलेले कमेंट वाचायला जास्त मज्जा येते.
तुम्हाला चॅनल मोठ करायचं असेल तर ज्यांनी आयुष्यात काहितरी साध्य केलं आहे त्यांना घेऊन या हा पाला पाचोळा कशाला घेऊन येता काय आदर्श घायचा याकडून मोठ बोलणं हेच....
Pahile tu motha ho re dusryana faltu che salleeee nako deu
तसं केलं तर तू पण व्हिडिओ बघणार नाही कशाला शहाणपणा शिकवतो😂
कधीतरी पाला पाचोळा पायाखाली तुडवण्यात पण मजा असते
मुलाखत घेणारा अँटिक पीस आहे मुलाखत देणारा पण अँटिक पीस आहे 😂😂😂😂
भावा मस्तच सुरू केलंय आणि असल्या लोकांनाच सोबत घेत जा
Unique aahe ha😅 mast aahe. Ajun hyache video kuthe miltil. Mast Time Pass hotoy😂
Bapree...hatss off to Anchor... Patience level 💯👍
अरे मी जर अभिजीत बिचकयाले ला शिव्या घातल्या तर काही केस वैगेरे होऊ शकते का ? ,जाम इच्छा झाली आहे ab ची .....
Best thing of AK after every answer of बीचुकले: तुम्हाला कस माहीत😂😂😂😂
ते काही असो पण आयुष्यात याच्या सारखा कॉन्फिडन्स असावा..😂😂😂😂😅
देवा याच्या घरच्यांना भरपूर सहनशक्ती दे 😂
भावा, वाईट वाटून घेऊ नकोस पण शो बघितला फक्त बीचुकले मुळे 😂😂 बीचुकाले ओन फायर 🔥🔥🔥
पॅडी दादा 1 न. आहे....
समजले का बिचुकले.....
पॅडी च्या नखांची तरी सर येईल का?
ह्याला बिग बॉस ने डॉक्टर ही पदवी दिली आहे. आकाश खूप छान आम्हाला हसायला लावलं ते 😂😂😂😂
प्रश्नोत्तरे पाहुन मुलाखत देणार व घेणाराची मारामारी का झाली नाहि याचे विषेश वाटले
कमाल आहे ak भावा तुमची,ह्या मूर्ख माणसाशी बोलताना किती patience धरला...कितीतरी वेळा वाटल की ....
पुरुष राखी सावंत 😂😂😂
इंटरव्ह्यू देणाऱ्या पेक्षा घेणारा ग्रेट आहे.
आकाशराव तुम्ही आयुष्यातील खरंच खूप मौलिक वेळ वाया घालवलात ह्या मुलाखतीमध्ये
Views sathi bolvav lagte😂
सहनशीलता जबरजस्त आहे तुमची आकाश जी❤
ह्याला घडवल्यावर लगेच देवाने तो साचाच मोडला ...... नो कॉपी......... नो व्हर्जन ...... नो व्हेरियंट 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ह्या गोष्टीचा पण त्यांना हवा तसा अर्थ घेऊन माज केला जाईल 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@ashwinisarpotdar2442 पण कॉन्फिडन्स चे 100 गुण ..... म्हणजे भाई यहि कॉन्फिडन्स के लिये दुनिया main आया हू ..... एवढे ......!!!!!!
😂😂😂😂😂 haaaaa hai
😂😂
Yarrr ..like kru ka nko hech smjena like kela tr hyla watel tyla kely mjhymule like ale but te tasa nahiye he like tumhla ahe karan tumhi khup patience thevlet so like he tumchysathi ...🫡
शुक शुक शुक शुक 🤣🤣🤣 विषय लय हार्ड 🔥🔥🔥
Hats off to anchor…. He is handling this loudspeaker so calmly 😂😂😂😂
38:38 १५०० रुपये आले का नाही ..😂😂😂
भावा ह्याला पॉडकास्ट वर लाल करायला अनालास की ह्याचीच मारायला ..,..😅😅
जसं डॉक्टर ची डिग्री नाही तसाच मामाला नाव नाही 😂😂😅
Fakta ek gost Barobar bole bichukle,,, Vidhan sabhela Matdarsang aasto,,, 👌👏👏👏
हे यड कुठे सापडलं 😂😂
😂😂😂
😢😢😢😢😅😅😅😅
Ar ha lai garib Ani sagalchi borobari kartao
थँक्यू A K दादा तू तुझ्या आणि माझ्या लाईफ मधले 47.56 मिनिट वाया घातले. बीचुकले साहेबांचं काय त्यांनी त्याचं आयुष्य तसही वाया घातलय 😂
Jai Jai Maharashtra maza song lava ani hela nagda karun tithech mara
सद्ध्याच राजकारण पाहता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बिचुकले च व्हायला हवा.
हे दलिंदर कशाला आलाय. भाई तुज्या चैनल ची ऐवडी वाईट परस्थिती आहे का
😂
😂😂😂😂100% खरंय
pan aalay mhanun viewer vadhale aahe
काही नाही फक्त मजा घ्यायची असते यांना 😂😂
आकाश तुझ्या सय्यामाला सलाम😂 मागं सरून दोन द्यावे याला😂
याला डॉक्टर ची पदवी देणारा, आज पेशंट झाला असेल🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂😂
अँकर पक्का आईघाला आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 .. जबरी रे
खरंच ह्या माणसाला मानला पाहिजे, एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून 😂😂,
आणि ह्यांचं नाव google सर्च केल्या वर googel हँग जाल 😂😂😂
मी आज पासुन बीचुकलेचा फान भोकात गेले बाकी चे😂😂😂
🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😅😅😅😅😅
😂😂😂😂😂
@@shubhamphuke2074 🤣🤣🤣🤣
14:38 बेस्ट कोण मामा म्हणजे?? 😂😂
😂😂. Akash dada 👌 alli./ Wahhh / जशास तस 😂😂🤭bharich ❤
Anchor mdhye khatarnak daring❤😂😂😂😂😂
एक नंबर चा निच्चड आणि अचरट माणूस आहे हा कूचका बिनचूके
Enjoy kar re seriously Nako gheu
याचं कसं झालंय घरात नाही गहू आणि कलर टीव्ही घेऊ..😅😂
पहिला आयुष्यात नगरसेवक तर होऊन दाखव बिचुकले
आकाश सर तुमचे पेशन्स.... had soft
Aakash khup hushar aahes good asach sayyamacha abhyas krun pude ja best of luck
Tuzya video la bichukle mule view ahet ❤Laksht tev tu Akash
भाई तू विचारतो काय तो बोलतो काय 😂😂
खूप मजा आली बघायला😂😂😂😂
एखाद्य मूर्ख वेक्तीकडे दुर्लक्ष करणे हे खूप बरे
त्यातले हे मूर्ख वेक्तीमहत्व म्हणजे बिचकूल्या......😡😡
हा कोणा कडे जात नहीं आणि ह्याला कोणी बोलवत नहीं 😅 तुम्ही एक कोणाला घेऊन येता, हा एक महाराष्ट्र ला लाभलेला एक नमुना आहे 😅
Wowww Akash you have great patience. Respect If I would have been in your position. This fxxxx would have been in hospital. N iam Dam serious about it.
पोलीस यांना कशाला बोलता, तुम्ही सगळ्यांना ओळखत असतील पण तुम्हाला कोण ओळखत नाही 😂
अभिजीत बिचुकले ने स्वतःलाच नालायक ठरवले
चोकोबार...😂😂😂
Ak bhau full timepass झांला राव... Short reel पाहून आलो होतो...😂😂😂
Lay haslore😂😂😂😂
पॉडकास्ट आहे की वाद विवाद स्पर्धा
Paddy dada la kahi bolaychi layki ahe ka yachi ratala
राखी ला पण बोलवायचं असतं मग ह्याची कशी मज्जा आली असती 😂😂
Podcast ❌️❌️ बाचाबाची ✅️✅️ 😂
Akassh chya patience la salute 🫡 ya bavlat pudhe tu 1 tas bsla hats off to you 😂
Male version of RAKHI SAWANT
Ti 1 vel bari
Isase q rakhi Sawant se barabari kar rahe hoo
Bakvas
Rakhi real madhe khup Chan vyakti aahe. Ti faqt media samor ashi aahe
आकाश कुंभार हुशार आहे, कारण अभिजीत बीचुकले कोण आणि काही आहे ते सगळं आकाश यांना माहीत आहे. पण आकाश इज बेटर ग्रेट..
एकदा म्हणतोय राजा आहे,एकदा म्हणतोय पेढे विक्तोय ,मी गरीब आहे, गोळी घालून हान त्याला 😂
भावी मुख्यमंत्री 🔥
AK Rocks and AB Fire🔥🔥🔥
मोस्ट होपलेस पर्सन इन थि कोलशेवाडी
Bichukle entertainment ek number😂
Aare ak bhaiii ya abhijeet bechukale cha dress bhari aahe
Podcost😂✂️ comedy
भारी वाटल मनोरंजन झाल Full
त्याला याचाच इंटरव्यू बघायला सांगा मग मजा येईल
कसं हे मुख्यमंत्री होणार नाही,लोकांची प्रश्नांची उत्तरे सुद्धा शिव्या देऊन करतोय.pady कांबळे सुसंस्कृत आहेत.
मला बिचकुले, KRK, राखी सांवत.....
यांचे विचार ऐकायला फार आवडते.......
🤣🤣🤣🤣
एक नक्की,
त्यांच्यातील confidence ला 21 सलामीच्या तोफा...
😊😊
evda confidence phije life made😆😆😆😂
आरे हा इंटरव्यू आहे का नाक्यावर्च्या चर्चा 😂🤣👍🏻
Lawrence bhai...
Bas Dr. Abhijeet Bichukale...
He nav ekda ghya.....😂😂😂😂
😅
😂